Advertisements
Advertisements
प्रश्न
माहिती लिहा.
सेंद्रिय पदार्थ
लघु उत्तर
उत्तर
वर्मी कंपोस्ट, कंपोस्ट इत्यादी सेंद्रिय खते आहेत. शेतीमध्ये सेंद्रिय उपायांचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर गांडुळे, मुंग्या आणि इतर अनेक सूक्ष्मजीव आढळतात. हे सूक्ष्मजीव वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत अवशेषांचे विघटन करण्यात मदत करतात. त्यामुळे मातीतील सेंद्रिय घटक (ह्युमस) प्रमाण वाढते आणि माती सुपीक बनते. म्हणूनच मृद संधारणासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यंत आवश्यक आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?