मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.

लघु उत्तर

उत्तर

मानवामध्ये निरुपयोगी असणारे व इतर प्राण्यांमध्ये कार्यक्षम असणारे अवयव पुढीलप्रमाणे:

  • मानवी शरीरातील निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे.
  • याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकड तसेच ससा, गाय, घोडा इत्यादी प्राण्यांमध्ये कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×