Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?
टीपा लिहा
उत्तर
- मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यांनुसार चालत असते.
- मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये – विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत.
- या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते.
- काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.
shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.
अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.
__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.
गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.
मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.
माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________
भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.
अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.
व्याख्या लिहा.
बहुविधता