Advertisements
Advertisements
प्रश्न
महत्त्व सांगा/फायदे लिहा.
तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण
थोडक्यात उत्तर
उत्तर
यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाचे खालील फायदे आहेत:
- शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
- ग्रामीण भागात आजकाल यंत्राच्या साहाय्याने शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.
- शेतीत काम करणारे मनुष्यबळ शेतीच्या कामापासून वंचित झाले. हा कामगार वर्ग कामाच्या शोधात शहरांमध्ये आला. त्यामुळे शहरी लोकसंख्या वाढू लागली.
shaalaa.com
नागरीकरणाची कारणे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?