Advertisements
Advertisements
प्रश्न
महत्त्व सांगा/फायदे लिहा.
व्यापार
थोडक्यात उत्तर
उत्तर
- एखाद्या प्रदेशातील ठिकाण, मालाची ने-आण, चढउतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते.
- उदा., व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपाहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोईचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले.
shaalaa.com
नागरीकरणाची कारणे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?