Advertisements
Advertisements
प्रश्न
मृदेचे विविध उपयोग कोणते?
लघु उत्तर
उत्तर
- वनस्पती संवर्धन: वनस्पतींची वाढ करणे.
- जलसंधारण: मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला बारा महिने उपयोग करता येतो.
- आकार्यता: मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेमधून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून ठणक बनवता येतात. उदाहरणार्थ, माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?