मराठी

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’ -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -
तक्ता

उत्तर

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कवी - किशोर पाठक
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय देशाचे उज्जवल भविष्याचे स्वप्ने एकजुटता, श्रमप्रतिष्ठा व एकात्मताने रेखाटले आहे.
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक धर्मपंथाचे घराघरांतून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाच नवीन अवतार आहे. आपली एकजुटता कायम राहावी.
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आवडली, कारण कवीने एकजुटता, एकात्मताव श्रम-शक्‍तीचे महत्त्व कवितेत प्रस्तुत केले आहे. आपल्या भारत देशाचे उज्जवल स्वप्न यावरच टिकले आहे.
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर - आशीर्वाद देणारा
(ii) उज्जवल - संपन्न
(iii) विभव - वैभव समृद्धी
(iv) अमुचा - आमचा
shaalaa.com
स्वप्न करू साकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×