Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) शुभंकर - |
(ii) उज्जवल - | |
(iii) विभव - | |
(iv) अमुचा - |
Chart
Solution
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवी - किशोर पाठक |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | देशाचे उज्जवल भविष्याचे स्वप्ने एकजुटता, श्रमप्रतिष्ठा व एकात्मताने रेखाटले आहे. |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक धर्मपंथाचे घराघरांतून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाच नवीन अवतार आहे. आपली एकजुटता कायम राहावी. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण कवीने एकजुटता, एकात्मताव श्रम-शक्तीचे महत्त्व कवितेत प्रस्तुत केले आहे. आपल्या भारत देशाचे उज्जवल स्वप्न यावरच टिकले आहे. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) शुभंकर - आशीर्वाद देणारा |
(ii) उज्जवल - संपन्न | |
(iii) विभव - वैभव समृद्धी | |
(iv) अमुचा - आमचा |
shaalaa.com
स्वप्न करू साकार
Is there an error in this question or solution?