Advertisements
Advertisements
प्रश्न
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर
मुक्काम गाठण्याकरता सर्वप्रथम आपल्याला आपले स्थान सोडावे लागते व प्रवासाला सुरुवात करावी लागते. प्रवासात जर आपण मुक्काम कधी, कसा, केव्हा गाठणार, याचाच विचार करत बसलो, तर त्या प्रवासाचा आनंद लुटता येत नाही. भविष्याच्या चिंतेने वर्तमानकाळात जगणे मुश्कील होते. वर्तमान जगताना छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद आपण घेऊ शकत नाही.
नियोजनबद्ध प्रवास टप्प्याटप्प्याने आखलेला असल्यामुळे वेळ, श्रम व ऊर्जा सत्कारणी लागतात आणि यश मिळवता येते.
उदाहरणार्थ, परीक्षेत अव्वल गुण कसे मिळतील याचा केवळ विचार करत बसलो व काहीच प्रयत्न केले नाहीत, तर यश मिळणार नाही. याउलट, जर नियोजनबद्धरीतीने अभ्यासाचे वेळापत्रक आखून आनंद घेत घेत अभ्यास केला, तर निश्चितच यश मिळेल. यामुळेच, मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
खालील आकृती पूर्ण करा.
'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.