Advertisements
Advertisements
प्रश्न
नावे द्या.
पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके- पीयुषिकेतून स्त्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक FSH आणि पीतपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून सवणारे टेस्टोस्टेरोन.
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवामध्ये ______ हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी पुरुष प्रजनन संस्था
‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.
मानवी शरीरात गुणसूत्राच्या ___________ जोड्या असतात.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
शुक्रपेशी कशा तयार होतात?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
शिश्न
मनुष्य में शुक्रांणुओं का निर्माण ______ इस अंग में होता है।
मनुष्य में _______ यह गुणसूत्र पुरुषत्व के लिए उत्तरदायी होता है।