English

नावे द्या. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

नावे द्या.

पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.

One Line Answer

Solution

पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके- पीयुषिकेतून स्त्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक FSH आणि पीतपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून सवणारे टेस्टोस्टेरोन.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [Page 35]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 7. अ. | Page 35

RELATED QUESTIONS

मानवामध्ये ______ हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.


नामनिर्देशित आकृती काढा.

मानवी पुरुष प्रजनन संस्था


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शिश्न


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शुक्राशय


मनुष्य में शुक्रांणुओं का निर्माण ______ इस अंग में होता है।


मनुष्य में _______ यह गुणसूत्र पुरुषत्व के लिए उत्तरदायी होता है।


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते?


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्‌धतीद्वारे तयार होतात?


योग्य जोडी जुळवा:

  गट 'अ'    गट 'ब'
(1) पुरुष (अ) 44 + XX
    (ब) 44 + XY
    (क) 44 + YY

मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुष प्रजनन संस्था में जोड़ी न होने वाले किन्हीं दो अवयवों के नाम लिखिए।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×