Advertisements
Advertisements
प्रश्न
‘निसर्ग हाच आपला खरा गुरू आहे.’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
निसर्गाच्या प्रत्येक घटकामधून आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळते. उदाहरणार्थ, झाडे नियमितपणे फळे आणि फुले देऊन तसेच सावली पुरवून परोपकाराचे महत्व सांगतात. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य नियमितता आणि कर्तव्यनिष्ठा शिकवतो, त्याच्या उजेडाने आपल्या कामांना प्रकाशित करतो. फिरता वारा नेहमीच्या कार्याची गोडी आणि आनंदी राहण्याची शिकवण देतो. डोंगरांकडून आपण स्थिरता आणि दृढता शिकतो, तर सतत वाहणार्या नद्या दानशीलता शिकवतात. शेतातील पिके आणि पाणी आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करतात, ढगांमधून पावसाचा वर्षाव होतो आणि पृथ्वी क्षमाशीलता शिकवते. यामुळे निसर्गाची शिकवण अमूल्य असून तो आपल्याला खरा गुरू म्हणून समजला जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
तक्ता पूर्ण करा.
निसर्गातील घटक | त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे? | |
(1) | झाडे | ______ |
(2) | पाखरे | ______ |
(3) | मुंग्या | ______ |
(4) | भुंगे | ______ |
(5) | मधमाश्या | ______ |
योग्य जोड्या जुळवा.
निसर्गातील घटक | कार्य | ||
(1) | मुंग्या | (अ) | मोहळ बांधतात. |
(2) | भुंगे | (आ) | बंगला उभारतात. |
(3) | फुलपाखरू | (इ) | सूर ऐकवतात. |
(4) | मधमाश्या | (ई) | इकडून तिकडे उडतात. |
खालील मुद्द्यांच्या आधारे तुमची शाळा व बिनभिंतीची शाळा यांमधील तुलना करा.
मुद्दे | तुमची शाळा | बिनभिंतीची शाळा | |
(1) | इमारत | ______ | ______ |
(2) | शिक्षक | ______ | ______ |
(3) | विद्यार्थी | ______ | ______ |
"बिनभिंतीची शाळा" या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
(1) | ______ | ______ |
(2) | ______ | ______ |
(3) | ______ | ______ |
गटात न बसणारा शब्द ओळखा.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
कवितेच्या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्वभाषेत लिहा.
निसर्गातील घटकांमधून मिळणारा आनंद तुमच्या शब्दांत लिहा.