मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

तक्ता पूर्ण करा. निसर्गातील घटक त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे? (1) झाडे ______ (2) पाखरे ______ (3) मुंग्या ______ (4) भुंगे ______ (5) मधमाश्या ______ - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

  निसर्गातील घटक त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे?
(1) झाडे ______
(2) पाखरे ______
(3) मुंग्या ______
(4) भुंगे ______
(5) मधमाश्या ______
तक्ता

उत्तर

  निसर्गातील घटक त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे?
(1) झाडे परोपकार
(2) पाखरे स्वातंत्र्य
(3) मुंग्या शिस्तप्रियता
(4) भुंगे आनंदी राहणे 
(5) मधमाश्या कष्टाने मिळवणे
shaalaa.com
बिनभिंतीची शाळा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: बिनभिंतीची शाळा - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 6 बिनभिंतीची शाळा
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ १९

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


योग्य जोड्या जुळवा.

  निसर्गातील घटक   कार्य
(1) मुंग्या (अ) मोहळ बांधतात.
(2) भुंगे (आ) बंगला उभारतात.
(3) फुलपाखरू (इ) सूर ऐकवतात.
(4) मधमाश्या (ई) इकडून तिकडे उडतात.

खालील मुद्द्यांच्या आधारे तुमची शाळा व बिनभिंतीची शाळा यांमधील तुलना करा.

  मुद्दे तुमची शाळा बिनभिंतीची शाळा
(1) इमारत ______ ______
(2) शिक्षक ______ ______
(3) विद्यार्थी ______ ______

"बिनभिंतीची शाळा" या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

(1) ______ ______
(2) ______ ______
(3) ______ ______

गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


कवितेच्या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्वभाषेत लिहा.


निसर्गातील घटकांमधून मिळणारा आनंद तुमच्या शब्दांत लिहा.


‘निसर्ग हाच आपला खरा गुरू आहे.’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×