Advertisements
Advertisements
प्रश्न
पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही ______ आहेत.
पर्याय
द्रवपदार्थ
संयुगे
अधातू
मूलद्रव्ये
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही द्रवपदार्थ आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?