Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात ______ रासायनिक बंध असतात.
पर्याय
1
2
3
4
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात 2 रासायनिक बंध असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?