Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया.
पर्याय
सोने
चांदी
तांबे
पितळ
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
तांबे
स्पष्टीकरण:
पितळ हे ते मिश्र धातु आहे आणि सोने, चांदी, तांबे हे मूलद्रव्य आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?