Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया.
पर्याय
हायड्रोजन
हायड्रोजन पेरॉक्साइड
कार्बन डायऑक्साइड
पाण्याची वाफ
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
हायड्रोजन
स्पष्टीकरण:
हायड्रोजन वेगळे आहे कारण तो एक मूलद्रव्य आहे आणि इतर संयुगे आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?