English

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

Options

  • हायड्रोजन

  • हायड्रोजन पेरॉक्साइड

  • कार्बन डायऑक्साइड

  • पाण्याची वाफ

MCQ
One Word/Term Answer

Solution

हायड्रोजन

स्पष्टीकरण:

हायड्रोजन वेगळे आहे कारण तो एक मूलद्रव्य आहे आणि इतर संयुगे आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.2: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [Page 103]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.2 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 2. आ. | Page 103
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×