Advertisements
Advertisements
प्रश्न
पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि ______ यांच्यात झाले.
पर्याय
इंग्रज
अब्दाली
अहमदखान बंगश
नजीबखान
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले.
स्पष्टीकरण:
१४ जानेवारी १७६१ रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यात मोठा रणसंग्राम झाला. हे युद्ध पानिपतचे ‘तिसरे युद्ध’ म्हणून ओळखले जाते.
shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - अफगाण - मराठे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [पृष्ठ ३१]