मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट 'ब' गट १. कास्मो-द-ग्वार्द - पोर्तुगीज इतिहासकार २. गोंसालू मार्तीस - पोर्तुगीज वकील ३. फ्रांस्वाँ मार्टिन - डच वखारीचा प्रमुख - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. कास्मो-द-ग्वार्द

- पोर्तुगीज इतिहासकार

२. गोंसालू मार्तीस

- पोर्तुगीज वकील

३. फ्रांस्वाँ मार्टिन

- डच वखारीचा प्रमुख

४. हेन्री रेव्हिंग्टन

- इंग्रज अधिकारी

जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

दुरुस्त केलेली जोडी : 

(३) फ्रांस्वाँ मार्टिन - फ्रेंचांचा पाँडिचेरी गव्हर्नर जनरल.

shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - पोर्तुगीज - मराठे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 4 वसाहतवाद आणि मराठे
स्वाध्याय | Q १ (ब) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.


थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - ______


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______


तुमचे मत नोंदवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.


तुमचे मत नोंदवा.

मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×