Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाच्या आधारे तुलना करा.
फुलपाखरांचे जीवन | मानवी जीवन |
(१) | (१) |
(२) | (२) |
तक्ता
उत्तर
फुलपाखरांचे जीवन | मानवी जीवन |
(१) फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते. | (१) माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते. |
(२) फुलपाखरांना आनंदाने जगता येते. | (२) माणूस फुलपाखरां इतका आनंदाने जगत नाही. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?