मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

समजा, m वस्तुमानाची एक वस्तू  a या एकसमान त्वरणाने सरळ रेषेत गतिमान आहे. जर त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u असेल, अंतिम वेग v असेल व हा वेगबदल होत असताना त्या वस्तूने s अंतर कापले असेल, तर

v2 = u2 + 2as  ....(गतीविषयक समीकरण)

किंवा

∴ `s = (ν^2 - u^2)/(2a)`   ....(i)

या वस्तूवर कार्यरत असणारे एकूण बल F असेल व त्या बलाने केलेले कार्य W असेल, तर

W = F × s

F = ma …(ii)

समीकरण (1) व (2) वरून,

`W = ma xx ((ν^2 - u^2)/(2a)) = 1/2 m(ν^2 - u^2)`

वस्तू सुरुवातीला विराम अवस्थेत असल्यास u = 0

`W = 1/2mν^2 `

गतीज उर्जा ही शरीरावर 0 ते v वरून वेग बदलण्यासाठी केलेल्या कामाच्या बरोबरीची असल्याने, आपल्याला मिळते:

गतिज ऊर्जा = `1/2mν^2 `

shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - गतिज ऊर्जा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 1. आ. | पृष्ठ २८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×