Advertisements
Advertisements
प्रश्न
पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
दिलेले विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. तेथे सायटोक्रोम सी ऑक्सिडेज ह्या विकराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?