Advertisements
Advertisements
प्रश्न
\[\ce{CaO + H2O -> Ca(OH)2 + {उष्णता}}\] ही ______ प्रकारची अभिक्रिया आहे.
पर्याय
उष्मादायी
विद्युतअपघटनी
अपघटन
उष्माग्राही
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
\[\ce{CaO + H2O -> Ca(OH)2 + {उष्णता}}\] ही उष्मादायी प्रकारची अभिक्रिया आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?