Advertisements
Advertisements
प्रश्न
पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
टीपा लिहा
उत्तर
- इंधन म्हणून केवळ पेट्रोल किंवा डिझेल वापरले की त्यामुळे हवा प्रदूषण जास्त होते. तसेच ही जीवाश्म इंधने असल्यामुळे ती कालांतराने संपून जातात.
- ज्या वेळी पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळले जाते तेव्हा CO2, CO आणि हायड्रोकार्बन यांचे हवेत जाणारे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
- पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून जशी कणरूप घन प्रदूषित तयार होतात तशी प्रदूषित इथॅनॉलच्या ज्वलनातून तयार होत नाहीत.
- महाग पेट्रोल किंवा डिझेलमध्ये, इथॅनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत देखील कमी होते. इथॅनॉलचे ज्वलन देखील अधिक परिणामकारक होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेल मध्ये इथॅनॉल मिसळतात.
shaalaa.com
सूक्ष्मजीव व इंधने
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात?
जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?
हे धूररहित इंधन आहे.
वायू इंधन : कोल गॅस : : ___________ : दगडी कोळसा
औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक ऑक्सी अपघटन होऊन मिथेन वायू हे इंधन मिळते.
शास्त्रीय कारणे लिहा.
नवीकरण योग्य ऊर्जास्रोतांच्यामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे.