English

पेट्रोल व डिझेलमध्‍ये इथॅनॉल मिसळण्‍याचे फायदे काय आहेत? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

पेट्रोल व डिझेलमध्‍ये इथॅनॉल मिसळण्‍याचे फायदे काय आहेत?

Short Note

Solution

  1. इंधन म्हणून केवळ पेट्रोल किंवा डिझेल वापरले की त्यामुळे हवा प्रदूषण जास्त होते. तसेच ही जीवाश्म इंधने असल्यामुळे ती कालांतराने संपून जातात.
  2. ज्या वेळी पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळले जाते तेव्हा CO2, CO आणि हायड्रोकार्बन यांचे हवेत जाणारे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
  3. पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून जशी कणरूप घन प्रदूषित तयार होतात तशी प्रदूषित इथॅनॉलच्या ज्वलनातून तयार होत नाहीत.
  4. महाग पेट्रोल किंवा डिझेलमध्ये, इथॅनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत देखील कमी होते. इथॅनॉलचे ज्वलन देखील अधिक परिणामकारक होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेल मध्ये इथॅनॉल मिसळतात.
shaalaa.com
सूक्ष्‍मजीव व इंधने
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [Page 87]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 8. आ. | Page 87
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×