Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
नवीकरण योग्य ऊर्जास्रोतांच्यामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे.
Explain
Short Note
Solution
- जैवइंधने ही ऊर्जेची नवीकरणयोग्य स्रोत आहेत.
- ही इंधने घनरूप (शेण, पिकांचे अवशेष), द्रवरूप (वनस्पती तेल, अल्कोहोल) आणि वायुरूप (गोबरगॅस, कोलगॅस) अशा स्वरूपात उपलब्ध होतात.
- ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात.
- भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने आहेत.
shaalaa.com
सूक्ष्मजीव व इंधने
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात?
जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?
हे धूररहित इंधन आहे.
वायू इंधन : कोल गॅस : : ___________ : दगडी कोळसा
औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक ऑक्सी अपघटन होऊन मिथेन वायू हे इंधन मिळते.