Advertisements
Advertisements
प्रश्न
∆PQR मध्ये ∠P व ∠Q यांची मापे समान आहेत व m∠PRQ = 70° तर खालील कोनांची मापे काढा.
- m∠PRT
- m∠P
- m∠Q
बेरीज
उत्तर
(i) ∠PRQ + ∠PRT = 180° ...(रेषीय जोडी कोन)
⇒ 70° + ∠PRT = 180°
⇒ ∠PRT = 180° − 70°
= 110°
म्हणून, ∠PRT चे माप 110° आहे.
(ii) आता, ∠PRT हा ∆PQR चा बाह्यकोन आहे.
∴ m∠P + m∠Q = m∠PRT ...(बाह्य कोन गुणधर्म)
∴ m∠P + m∠P = 110° ...(∠P = ∠Q)
∴ 2m∠P = 110°
∴ m∠P = `(110°)/2`
∴ m∠P = 55°
(iii) ΔPQR मध्ये
∴ m∠P + m∠Q = m∠PRT ...(बाह्य कोन गुणधर्म)
∴ m∠Q + m∠Q = 110° ...(∠P = ∠Q)
∴ 2m∠Q = 110°
∴ m∠Q = `(110°)/2`
∴ m∠Q = 55°
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.4: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ ९०]