Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील गुणोत्तर काढा.
बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर.
उत्तर
चौरसाची बाजू = 7 सेमी
∴ चौरसाच्या कर्णाची लांबी = `sqrt2` × चौरसाची बाजू = `7sqrt2` सेमी
चौरसाच्या कर्णाची लांबी : चौरसाची बाजू = `7sqrt2` cm : 7 cm = `(7sqrt2)/ 7 = (sqrt2)/1 = sqrt2 : 1`
अशा प्रकारे, चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर `sqrt2 : 1` आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/10`
आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा.
रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
65, 117
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
138, 161
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
37 : 500