Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
- भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे?
- १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा.
- श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
- १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्याही एका ठिकाणाचे नाव लिहा.
- अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटाचे नाव लिहा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- बंगालचा उपसागर
- दिनापूर
- भारताच्या दक्षिण दिशेला
- सातारा
- लक्षद्वीप बेट
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?