Advertisements
Advertisements
प्रश्न
भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण ______
पर्याय
भारत सरकारने त्यांची लोकसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली होती.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे व्यावसायिकरण केले होते.
भारतीय जनतेने सरकारकडे सचिन तेंडुलकर यास भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या शंभर शतकांच्या कामगिरीचा विचार केला.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या शंभर शतकांच्या कामगिरीचा विचार केला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?