Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तरे लिहा.
गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
भारतातील पहिला सत्याग्रह गांधीजींनी १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण येथे सुरू केला होता.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?