Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तरे लिहा.
जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचे आदेश दिले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?