मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.

बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा.

टीपा लिहा

उत्तर

  • ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात.
  • बीजपत्री वनस्पतीमध्ये सर्व शरीररचना दिसून येतात. जसे, मूळ, खोड, पाने, इत्यादी. ही झाडे वार्षिक, बहुवार्षिक किंवा द्विवार्षिक आहेत त्यांचा आकार मोठ्या झाडांपासून खुंटलेल्या झुडूपांपर्यंत असतो.
  •  यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो.
  • बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो.
  • बीजपत्री उपसृष्टीत दोन विभाग आहेत - ते म्हणजे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी.
  • अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये बीज फळांमध्ये झाकलेले नसते. अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये वरती फळाचे आवरण असते.
shaalaa.com
वनस्पती सृष्टी - उपसृष्टी - बीजपत्री
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 3. अ. | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×