Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा.
नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी ______ ही वनस्पती आहे.
पर्याय
आवृत्तबीजी
अनावृत्तबीजी
बिजाणू
ब्रायोफायटा
थॅलोफायटा
युग्मक
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्तबीजी ही वनस्पती आहे.
स्पष्टीकरण:
अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये फुले येत नाहीत. त्याजागी या वनस्पतींमध्ये नर-शंकू आणि मादी-शंकू आढळून येतात. अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये प्रजननाचे अवयव एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपंत्रांवर येतात. नर प्रजनन अवयव असणारे लघुबीजुकपर्ण (Microsporophyll), तर मादी प्रजनन अवयव असणारे गुरुबीजुकपर्ण (Megasporopylls) या अवयवांद्वारे लैगिक प्रजनन केले जाते.
shaalaa.com
उपसृष्टी - बीजपत्री - अनावृत्तबीजी वनस्पती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?