मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ‘अ' गट ‘ब’ गट १. जॉन के - धावता धोटा २. सॅम्युएल क्रॉम्प्टन - कॉटन जीन ३. एडमंड कार्टराईट - यंत्रमाग ४. जेम्स वॅट - स्टीम इंजिन - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

‘अ' गट

‘ब’  गट

१. जॉन के

- धावता धोटा

२. सॅम्युएल क्रॉम्प्टन

- कॉटन जीन

३. एडमंड कार्टराईट

- यंत्रमाग

४. जेम्स वॅट

- स्टीम इंजिन

जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

दुरुस्त केलेली जोडी : 

(२) सॅम्युएल क्रॉम्प्टन - 'म्यूलयंत्र.

shaalaa.com
भौगोलिक शोध व शोधक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q १ (ब) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×