Advertisements
Advertisements
Question
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
‘अ' गट |
‘ब’ गट |
१. जॉन के |
- धावता धोटा |
२. सॅम्युएल क्रॉम्प्टन |
- कॉटन जीन |
३. एडमंड कार्टराईट |
- यंत्रमाग |
४. जेम्स वॅट |
- स्टीम इंजिन |
Match the Columns
Solution
दुरुस्त केलेली जोडी :
(२) सॅम्युएल क्रॉम्प्टन - 'म्यूल' यंत्र.
shaalaa.com
भौगोलिक शोध व शोधक
Is there an error in this question or solution?
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [Page 8]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ______ हा पहिला दर्यावर्दी होता.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे, असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ - ______
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
वराहमिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ – ______
खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधी नाव लिहा.
इ. स. १४९८ मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावर्दी -