मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा: 'अ' गट बर्मा इंडिपेन्डन्स आर्मी अखिल आफ्रिका ऐक्य परिषद वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार भारतीय स्वातंत्र्याची चळवळ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

पर्याय

  • 'अ' गट 'ब' गट
    बर्मा इंडिपेन्डन्स आर्मी  आँग सँन
  • 'अ' गट 'ब' गट
    अखिल आफ्रिका ऐक्य परिषद डब्ल्यू. इ.बी. दयूब्बा
  • 'अ' गट 'ब' गट
    वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल
  • 'अ' गट 'ब' गट
    भारतीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी 
MCQ

उत्तर

चुकीची जोडी: वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार - विन्स्टन चर्चिल

दुरुस्त जोडी: वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार - वुड्रो विल्सन

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×