Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
पर्याय
'अ' गट 'ब' गट सूर्य सेन बंगाल 'अ' गट 'ब' गट विनायक दामोदर सावरकर गुजरात 'अ' गट 'ब' गट रामसिंह कुका पंजाब 'अ' गट 'ब' गट श्यामजी कृष्ण वर्मा लंडन
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: विनायक दामोदर सावरकर - गुजरात
दुरुस्त जोडी: विनायक दामोदर सावरकर - महाराष्ट्र (नाशिक)
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?