Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अलिप्ततावाद
टीपा लिहा
उत्तर
शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही शीतयुद्धकाळातील एक महत्त्वाची चळवळ होती.
shaalaa.com
शीतयुद्धाचे परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?