Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
परस्परावलंबन
टीपा लिहा
उत्तर
जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतींत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय प्रणाली
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?