Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ______.
पर्याय
राजकीय व्यवस्था
आंतरराष्ट्रीय व्यवस्था
सामाजिक व्यवस्था
यांपैकी नाही
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यवस्था.
स्पष्टीकरण:
भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाण-घेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय प्रणाली
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?