English

स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ______. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ______.

Options

  • राजकीय व्यवस्था

  • आंतरराष्ट्रीय व्यवस्था

  • सामाजिक व्यवस्था

  • यांपैकी नाही

MCQ
Fill in the Blanks

Solution

स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यवस्था.

स्पष्टीकरण:

भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाण-घेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [Page 63]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q १. (१) | Page 63
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×