Advertisements
Advertisements
Question
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
Options
युद्ध टाळणे.
वसाहतींचे स्वातंत्र्य
राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे.
नि:शस्त्रीकरण करणे.
Solution
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे.
स्पष्टीकरण:
युद्ध पुन्हा होऊ नये, त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
मुद्दे | पहिले महायुद्ध | दुसरे महायुद्ध |
१. कालखंड | ||
२. सहभागी राष्ट्रे | ||
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) | ||
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना |
युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?
महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?