Advertisements
Advertisements
Question
जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
Answer in Brief
Solution
- पहिल्या महायुद्धानंतर जर्मन सम्राटाने राज्यत्याग करताच, नोव्हेंबर १९१८ मध्ये तेथे प्रजासत्ताक राज्य म्हणजेच लोकशाही राज्य प्रस्थापित झाले होते. तेथील राज्यघटनेने स्त्री − पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला होता.
- पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या व्हर्सायच्या तहातील जाचक अटीमुळे जर्मनीमध्ये आर्थिक मंदी आली. यामुळे, मात्र जनतेमध्ये व विशेषत: लष्करात या लोकशाही शासनाविषयी संताप निर्माण झाला होता. याचा फायदा हिटलरने घेतला. परिणामी, लोकशाही व्यवस्था डगमगली.
- जर जर्मनीमध्ये लोकशाही बळकट असती, तर हिटलरसारखा हुकूमशहा उदयाला आला नसता.
- हकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत, म्हणून संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांचा आदर करून दैनंदिन आयुष्यात लोकशाही तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. आपल्या हक्कांबरोबरच देशाप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्यांचीही आपल्याला जाणीव असली पाहिजे.
shaalaa.com
जागतिक युद्धाची पार्श्वभूमी
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
मुद्दे | पहिले महायुद्ध | दुसरे महायुद्ध |
१. कालखंड | ||
२. सहभागी राष्ट्रे | ||
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) | ||
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना |
युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?
महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?