English

शीतयुद्ध ______ या घटनेमुळे संपले. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शीतयुद्ध ______ या घटनेमुळे संपले.

Options

  • संयुक्त राष्ट्रांची स्थापना

  • सोव्हिएत रशियाचे विघटन

  • लष्करी संघटनांची निर्मिती

  • क्यूबाचा संघर्ष

MCQ
Fill in the Blanks

Solution

शीतयुद्ध सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनेमुळे संपले.

स्पष्टीकरण:

शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या:

  1. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले
  2. पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
  3. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली.
shaalaa.com
शीतयुद्धाचा शेवट
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [Page 64]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q १. (३) | Page 64
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×