Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
बहुपक्ष पद्धती
टीपा लिहा
उत्तर
- अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी-अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. या पद्धतीला 'बहुपक्ष पद्धती' असे म्हणतात.
- भारतात १९८९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात येऊन आघाडी शासनाच्या स्थापनेस सुरुवात झाली आणि बहुपक्षपद्धती भारताच्या राजकीयव्यवस्थेत स्थिर झाली आहे.
shaalaa.com
भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?