मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. जलक्रांती - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलक्रांती

टीपा लिहा

उत्तर

  1. डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली. त्यामुळेच त्यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते.
  2. राजस्थानमध्ये हजारो 'जोहड' (म्हणजेच नद्यांवरील मातीचे बंधारे) निर्माण करून त्यांनी राजस्थानमधल्या वाळवंटातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले.
  3. 'तरुण भारत संघा'ची स्थापना करून त्यांच्या साहाय्याने अकरा हजार जोहडांची निर्मिती केली.
  4. एवढेच नव्हे, तर देशभर पदयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, यांविषयी लोकजागृती मोहीम राबवली.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×