Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?
टीपा लिहा
उत्तर
- स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या-
- स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा. स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे. सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे.
- स्त्रियांचे स्वातंत्र्य व स्त्रीला माणूस म्हणून दर्जा मिळणे हे प्रमुख विषय या चळवळींच्या केंद्रस्थानी होते.
- सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात. स्त्रीशिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात.
- ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महर्षी कर्वे या पुरोगामी विचारवंत पुरुषांसोबतच सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे अशा स्त्रियांच्या पुढाकाराने सतीप्रथा, बालविवाहासारख्या अनिष्ट रूढींना विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार अशा सुधारणा घडल्या.
shaalaa.com
भारतातील प्रमुख चळवळी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
शेतकरी चळवळीची ______ ही प्रमुख मागणी आहे.
संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
हरितक्रांतीने श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असे विभाजन केले.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
आदिवासी चळवळ
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ
तक्ता पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जलक्रांती
१९८६ साली ______ अस्तित्वात आला.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: