पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा.
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू - ______
टीप लिहा.
स्पीड पोस्ट
भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा.